भारतीय लोकशाही ची संपूर्ण माहिती | | Indian Democracy in Marathi

भारतीय लोकशाही ची संपूर्ण माहिती | | Indian Democracy in Marathi


लोकशाही Democracy.

भारतीय लोकशाही ची संपूर्ण माहिती | | Indian Democracy in Marathi
लोकशाही 
  • लोकशासन म्हणजे लोकशाही अब्राहम लिंकन ने केलेली लोकशाही व्याख्या अर्थपूर्ण आहे.
  •  Democracy is the Government of the people by the people and for the people
  •  लोकशाही शासन हे लोकांचे लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठी चे शासन असते
  •  ग्रीक नगर राज्य हे लोकशाहीचे गंगोत्री होय
  •  लोकशाही = स्वातंत्र्य + विकास +  संधी
  •  लोकशाही आणि स्वातंत्र्य हे पर्यायवाची शब्द आहेत
  •  विकास म्हणजे स्वातंत्र्य अशा प्रकारचे विधान डॉक्टर अमर्त्य सेन यांनी केले आहे.
  •  डेवलपमें फ्रीडम या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे
  •   स्वातंत्र म्हणजे विकास आणि विकास म्हणजे स्वातंत्र्य असेही म्हणता येईल.
  • स्वतंत्र व समान संधी हा लोकशाहीचा स्वाद असतो.
  •  लोकशाहीमध्ये लोक भयमुक्त भूकमुक्त आरोग्य मुक्त व ज्ञान मुक्त असतात आणि असलेले पाहिजे.
  •  शिक्षण हे लोकांना ऊर्जा पुरवते व लोकेश लोकशाहीला ऊर्जा पुरवतात.
  •  लोकशाहीला चैतन्य प्राप्त होते हे सूज्ञ व विवेकी लोकांपासून.

न्याय.

 भारतीय संविधानात न्याय आणि सामाजिक न्याय या दोन्हीचा विस्तार झालेला आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले आहेत सामाजिक न्यायाची कल्पना भारतात सर्वप्रथम गौतम बुद्धांनी मांडली समता प्रस्थापित करणारे हे पहिले भारतीय सामाजिक न्याय हा आपल्या संविधानात परतूर प्रकरणात प्रलंबित झाला आहे.

 स्वातंत्र्य

स्वातंत्र्य हा भारतीय लोकशाहीचा दुसरा स्तंभा आहे स्वातंत्र्य हा तर लोकशाहीच्या प्राणवायू असतो आपल्या राज्यघटनेने नागरिकांना विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे घटनेतील मूलभूत अधिकार ही भारताची स्वातंत्र्याचे विविध रूपे आहेत घटनेतील 19 कलम त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे स्वातंत्र्य हे खरे तर लोकशाहीचे रूपक आहे.

 समता.

 भारतीय लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजे समता लोकशाहीचा आत्मा म्हणजे समता. त्यामुळे समाजात व राज्यात संतुलन निर्माण होते समता व न्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सगळ्यांना समान संधी समान दर्जा समान वागणूक देणे म्हणजे आहे सगळेच नागरिक कायद्यासमोर समान असतात समतेच्या मार्गातील जात,धर्म,पंथ, वंश, वर्ण,लिंक इत्यादी भेद करता कामा नये.

 बंधुभाव.

 भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे बंधुभाव इतरांविषयी चा आपुलकी तुं जिव्हाळ्यातून बंधुत्वाची भावना निर्माण होते बंधुभाव या कायद्याचे निर्माण करता येत नाही बंधुभाव हा सक्तीने लादला देत नाही बंधुभाव हा माणसाच्या संवेदनशील ते तू निर्माण होतो संवेदनशील तेथून मैत्रभाव निर्माण होतो बंधुभाव ही एक पाहुणा इमोशन आहे. नागरिकांचा भावना (emotional Quotient ) वाढला तर बंधुभावाची पाथर्डी निश्चितच वाढेल नागरिकांच्या बुध्यांक IQ तसेच भावनांक EQ शिक्षणाच्या माध्यमातून वाढविला येतो समत्वाला ममत्वाची जोड हवी.

Indian Democracy

What is democracy

History of democracy in India

Democracy of India essay

Indian democracy PDF

Indian political parties

2 Next Page. Click here.

लोकशाहीचे चार स्तंभ कोणते? भारतीय लोकशाही चे चार आधार स्तंभ पुढील प्रमाणे आहे.


  1. भारतीय लोकशाहीचा पहिला स्तंभ.एक लोकसभा-विधिमंडळ हा पहिला आधार स्तंभ आहे
  2. भारतीय लोकशाहीचा दुसरा स्तंभ.दुसरी न्यायपालिका, आता ही 'न्याय' नावाची गोष्ट फक्त गोष्टीतच वाचायला मिळते.
  3. भारतीय लोकशाहीचा तिसरा स्तंभ.तिसरा स्तंभ हा 'प्रशासन'. प्रशासन म्हटले की आता नुसतीच चर्चा होत रहते. 
  4. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ.चौथा स्तंभ काय तर 'न्यूज इफेक्ट'., News Media.
लोकशाही म्हणजे काय?
लोकशाही म्हणजे काय?
लोकशाही म्हणजे काय? 

लोकशाही म्हणजे काय?
लोकशाही म्हणजे काय?
लोकशाही म्हणजे काय? 

लोकशाही पर निबंध.
लोकशाही पर निबंध
लोकशाही पर निबंध 

जागतिक लोकशाही दिवस.
जागतिक लोकशाही दिवस.
जागतिक लोकशाही दिवस.


Post a Comment

0 Comments