लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला! ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या *ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या* हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. पुढील *२ ते ३ दिवसांत* सर्व पात्र महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत.
📢 *लाडकी बहीण योजना व शासकीय योजनांची महत्त्वाची माहिती वाचा.
👉 लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला का कसा पाहावा?
📌 *हप्ता उशिरा का झाला?
गणेशोत्सव व गौरी-गणपतीच्या वेळी हप्ता जमा होईल असे सांगितले जात होते, परंतु *तांत्रिक कारणांमुळे* उशीर झाला. अखेर *२४ सप्टेंबर, गुरुवारी* राज्य सरकारने हप्ता वितरणासाठी *शासन निर्णय (GR)* जारी केला.
📊 *महत्त्वाचे आकडे*
- वितरणासाठी *३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी* सामाजिक न्याय विभागाकडून मंजूर
- हा निधी *महिला व बालविकास विभागाकडे* वर्ग करण्यात आला
- राज्यातील *१ कोटी ६६ लाख पात्र महिलांना* याचा लाभ मिळणार
- रक्कम थेट *DBT (Direct Benefit Transfer)* द्वारे बँक खात्यात जमा होणार
🌱 *कधी मिळणार पैसे?*
आजपासून वितरण प्रक्रिया सुरू झाली असून, *पुढील काही तासांतच* बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे *SMS* महिलांच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल.
📲 *ही माहिती संबंधित लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.*
👉 *मेसेज जास्तीत जास्त WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा...* 🙏

0 Comments