![]() |
| The Public Provident Fund |
पीपीएफ अर्थात पब्लिक प्रायव्हेट फंड ही एक बचत योजना असून या योजनेद्वारे दीर्घ मुदतीसाठी उत्तम व्याजदर प्राप्त करता येतो आणि त्याच सोबत या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर कर वसूल देखील उपलब्ध आहे.
PPF खाते उघडण्याचा सल्ला
यामुळेच गुंतवणूक सल्लागार देखील पीपीएफ खाते उघडण्याचा सल्ला आवर्जून देतात ही योजना 1968 साले अस्तित्वात आली या योजनेबद्दल जाणून घेऊया.
PPF खाते उघडण्याचा पद्धत.
सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पोस्टमध्ये आणि प्रमुख खाजगी बँकांमध्ये पीपीएफ खाते उघडता येते.
अनेक बँकांनी आता ऑनलाईन पद्धतीने पीपीएफ खाते उघडण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे किमान शंभर रुपये भरून हे खाते उघडता येते.
PPF खाते उघडण्याचा कर सवलत कशी मिळते जाणून घ्या.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत या योजनेत केली जाणारी गुंतवणूक ही कर सवलती प्राप्त आहे.
यातील गुंतवणूक ची वार्षिक कमाल मर्यादा ही दीड लाख असल्यामुळे यात दीड लाख रुपये भरून पूर्ण सूट मिळवता येते.पंधरा वर्षाचा कालावधी असल्याने तसेच सात वर्षाचा लोकीं कालावधी असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज पुरवली जाते.
PPF खाते उघडण्याचा निवृत्तीनंतरच्या जीवनात करमुक्त उत्पन्न मिळते.
सरकारचा पाठिंबा असल्याने या खात्यातील रक्कम बुडण्याची भीती नसते पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस राष्ट्रीयकृत बँका निवड खाजगी बँकांमध्ये उघडता येते.
PPF खाते यात गुंतवणूक चे काय फायदे आहेत ते जाणून घ्या.
ही सरकारी योजना असल्यामुळे अत्यंत सुरक्षित आहे या खात्यावर जमा होणारी व्याज हे चक्रवाढ पद्धतीने जमा होते त्यामुळे दिव्य काळात याच परतावा मोठा मिळतो
PPF खाते उघडण्याचा याची रचना कशी आहे जाणून घ्या.
पी पी एफ ची मुदत ते पंधरा वर्षाचे आहे कोणत्याही वयातील व्यक्तीच्या पीपीएफ खाते उघडता येते हे खाते चालू ठेवण्यासाठी दरवर्षी या योजनेत किमान पाचशे रुपये भरणे गरजेचे आहे वर्षाकाठी कमाल दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम भरता येते खाते सुरू होऊन सात वर्षे झाल्यानंतर मुदतपूर्व पैसे काढण्याच्या या योजनेत मुभा आहे.

0 Comments