Which loan to take Fix that floating.कोणते कर्ज घ्यावे फिक्स की फ्लोटिंग.

Home loan
Home loan 

कोणते कर्ज घ्यावे फिक्स की फ्लोटिंग. 

घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोक बँकेकडून कर्ज घेतात कर्ज घेताना व्याजदर किती आहे यावरून निर्णय घेतला जातो मात्र, व्याज दराबाबत नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की स्थिर दराने गृह कर्ज घ्यायचे की प्रोटीन गेटवर नेमका काय निर्णय आहे तो जाणून घेऊया.

 फ्लोटिंग रेट

 शूटिंग कर्जाचा दर बाजारा नुसार कमी जास्त होतो आरबीआयने रेपो दरात वाढ केली की बँक कर्ज महा करतात त्यामुळे तुमच्याही कर्जाच्या व्याज दरात वाढ होते

 खालील परिस्थितीत तुम्ही फ्लोटिंग रेट वर गृहकर्ज घेण्याचा विचार करु शकतात.

 1) स्थिर होम लोन सेंटर सामान्यतः मीटिंग दरापेक्षा जास्त असतात जर हा फरक जास्त असेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकता त्याच्या मदतीने व्याजाचे पैसे वाचू शकतात.

 2) येत्या काळात व्याजदर कमी होऊ शकतात असे वाटते तर.

 3) कर्जाच्या प्रीपेड यांच्याबाबतीत तुम्हाला दंड काढायचा असेल तर.

 स्थिर दार.

 खीर दराच्या गृहकर्ज मध्ये कर्ज घेताना व्याजदर निश्चित केला जातो आणि कर्जाच्या संपूर्ण कालावधीत तोच राहतो. खालील परिस्थितीनुसार तुम्ही स्थिर दराच्या गृहकर्जाची निवड करू शकतात.

 1) जर तुम्हाला वाटत असेल की आता व्याजदर कमी होणार नाही.

 2) व्याजदर खाली आला आहे व तुम्हाला तेच दर कायम ठेवायचे आहेत.

 3) तुमच्या कर्जासाठी सध्याच्या व्याजदराने तयार होणारा ईएमआय योग्य असेल तर.

 अजूनही गोंधळात आहात जर तुम्ही अजूनही गोंधळात असेल तर तुम्ही दोन्हीची संयोजन निवडू शकतात जे म्हणजे थोडे स्थिर आणि थोडी प्लेटिंग हा पर्याय तुम्ही सध्या कर्जाचा हप्ता भरत असल्याने तुम्ही गृहकर्जासाठी निश्‍चित दराने गृहकर्ज निवडू शकतात आणि त्यानंतर उर्वरित मदतीसाठी तुम्ही फ्लोटिंग पर्याय निवडू शकता या या स्विचींग साठी बँक काय शुल्क करू शकतात

Post a Comment

Previous Post Next Post