![]() |
| गाव अंतर्गत रस्ते समस्या बाबत ऑनलाईन तक्रार कशी करावी. |
कोणतीही / कुठल्याही तक्रार करण्यासाठी, तीन पर्याय आहे. 1) हाताने लिहून संबंधित कार्यालय च्या पोस्टाद्वारे, संबंधित कार्यलयात देणे 2) संबंधित कार्यलयात ई- मेल च्या माध्यमातून देणे 3) आपल्या राज्याने दिलेले Online Complaint च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तक्रारी करू शकता.
गावाची रस्ता ची ऑनलाईन तक्रार कुठे करावी?
- सर्वप्रथम आपण तुम्हाला गूगल वर https://grievances.maharashtra.gov.in/ सर्च करावे लागेल
- नंतर तक्रार नोंदवा या नावावर क्लिक करा.
- नागरिक लॉगइन म्हणून वापरकर्ता मोबाईल नंबर टाका.
- पासवर्ड टाका.
- कॅप्चा कोड टाका.
- लॉगइन नावावर क्लिक करा.
Gav Rasta Samiti / ग्राम पातळीवरील रस्ता समिती अध्यक्ष सदस्य कोण असतो?
1. सरपंच :- अध्यक्ष
2. मंडळ अधिकारी :- सदस्य
3. तंटामुक्ती समिती अध्यक्ष :- सदस्य
4. चेअरमन वि.का.से.स.सो :- सदस्य
5. प्रगतीशिल शेतकरी :- सदस्य
6. एक महिला ग्रा.प. सदस्य :- सदस्य
7. ग्रामसेवक :- सदस्य
8. कृषि सहायक :- सदस्य
9. बीट जमादार - सदस्य
10. पोलिस पाटील सदस्य
11. तलाठी :- सदस्य सचिव
ही योजना ची माहिती : वाचा कृषी सिंचन योजना
भारतात ग्रामीण रस्ते कोण बांधतो?
भारतात ग्रामीण खेत्रातील रस्ते हे गावाचे चे रस्ते ग्रामपंचायत च्या निधीतून बांधकाम करते आणि त्या क्षेत्रातील रस्ते हे जिल्हा परिषद च्या बांधकाम विभाग मधुन देखील बांधले विशेष करून लांब रस्ते जर असेल तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मधून देखील बांधले जातात.
गावातील रस्ते कोण बनवतात?
गावातील रस्ते हे ग्रामपंचायत ठरवत असते, प्रत्येक ग्राम सभेत गावाचा विकास कसा करावा या विषय वर चर्चा करत असतात, पण आताचा घडीला या विषयावर न बोलता दुसऱ्याच विषय वर चर्चा चालू असते. तरी आता शिकलेले मुल गावाचा विकास कसा व्हायला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त चर्चा करायला पाहिजे.
ऑनलाईन complaints कशी करावी
गावाचा रस्ता कोणता?
गावाचा रस्ता हा ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम केलेला असतो, म्हणजे ग्रामपंचायत ठेकेदाराराल ठेका देऊन गावाचा रस्ता बांधायला दिलेला ठेका असतो, काही ग्रामपंचायत ठेका घेऊन हि रस्ता बांधकाम झाला म्हणून पैसे उकलण्याचा काम करतात.
शेतातील पायवाट किती फुटाची असते?
गावाचा विकास बरोबर शेतात जाण्या साठी देखील रस्ता होणे आवशक आहे. शेतात जाण्यासाठी पायवाट हि लोकांच्या मर्जी नुसार असते, म्हणजे कुठून हि लोकं पायवाट काढतात आणि जात असतात. मग नंतर काही लोकांचे भांडणे होत असतात.

0 Comments