Gram Panchayat Atikraman : नमस्कार वाचक बंधुनो आम्ही ग्रामपंचायत अतिक्रमण संबंधित कायदेशीर अर्ज कसा करावा या बाबत नमुना अर्ज तुमचा साठी लिहून देत आहोत. कायदेशीर मार्गाने तक्रार अर्ज कराल तर ग्रामपंचायत अतिक्रमण नक्कीच काढून मिळेल. चला तर मग समजून घेऊया. How to apply Gram Panchayat Atikraman complaint? Full information In Marathi
 |
| How to apply Gram Panchayat Atikraman complaint? Full information In Marathi |
ग्रामपंचायत रस्त्यावरील अतिक्रमण तसेच घराकडे येणारा रस्ता अरुंद केला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दाखल करून देखील ग्रामपंचायत कार्यवाही करीत नाही. पुढील तक्रार कोणाकडे करावी? असे अनेक प्रश्न येत असेल तर आम्ही देत आहोत योग्य ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रारी अर्ज नमुना चला तर मग पाहूया.
ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज कसा करावा.
ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर अतिक्रमण असल्यास तक्रारी अर्ज कसा करावा. नमुना अर्ज खालीलप्रमाणे वाचा आणि आपल्या हाताने लिहून ग्रामपंचायत ला अर्ज सादर करा. ( How to apply Gram Panchayat Atikraman complaint? ) अतिक्रमण काढून देत नसेल तर परत २१ दिवसांत जवळच्या पंचायत समितीला लेखी विनंती अर्ज करा. आपल्या अतिक्रमण चे तक्रार नक्कीच स्वीकारली जाईल.
ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज नमुना खालील प्रमाणे.
प्रति
मा. सरपंच / ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी सो.
ग्रामपंचायत ता. जिल्हा .
दिनांक. / /
अर्जदार :
विषय : जा.क्र पंसशि/ग्रा.पं / वि. अ /669/21 नुसार अंमलबजावणी बाबत.
महोदय.
मी वरील विषयान्वये विनंती करितो की दिनांक ( ) च्या पंचायत समिती ( ) संदर्भ नुसार मी पुन्हाछ विनंती करितो की ग्रामपंचायत ( ) वाडा गल्ली नं 3 चा अतिक्रमण बाबत मी पंधरा दिवसाचा आत अतिक्रमण काढून मिळावे म्हणून तक्रार सादर केली होती त्या अनुसरून योग्य ती कार्यवाही कार्यवाही चे आदेश देण्यात आले आहे. ग्रामपंचायत अधिनियम चा कलम नुसार योग्य त्या नियमांची कडक अंमलबजावणी झाली असे दिसून येत नाही.
मदतीस योग्य ती कारवाई न केल्यास आपणा विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे पत्र प्राप्त झाले असून देखील आपण योग्य ती कार्यवाही अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर केलेली नाही. तरी माननीय महोदयांनी ग्रामपंचायत चा अधिनियम कलम नुसार आपण योग्य ती कार्यवाही करावी. किंवा आपल्या स्तरावरून कार्यवाही झाली असले तर आपणास विनंती आहे. की त्या कार्यवाही चा जावक तारखेनिहाय अहवाल ची एक प्रत मिळावे ही विनंती
आपला विश्वासू.
ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्याचे अधिकार कोणाला आहे?
ग्रामपंचायत रस्त्यावरील अतिक्रमण असेल ते तसेच घराकडे येणारा रस्ता लोकांनी अडवला असेल, ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याचे अधिकार तलाठी , मण्डल अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना असतो. आणि यांच्या कडे हि आपण तक्रारी करू शकतो.
ग्रामपंचायत अतिक्रमण पोलीस ठाण्यात तक्रार कसा करावा.
ज्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त त्रास होत आहे. किंवा अतिक्रमण करणारे लोकं धमकी देत असेल, किंवा मारहाण करत असेल तर, ते लोक थेट पोलीस ठाण्यात तक्रार करू शकतात आणि लगेच त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची नोंद द्यावी म्हणून सांगावे. गुन्हा दाखल केली तर त्याची एफआयआर होते एक एनसीआर होते आणि कोर्टात याचिका टाकिले कि त्या व्यक्तीचे कायम स्वरूपी पोलीस कोठली होते.
ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज नमुना PDF :
ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याचे तक्रारी अर्ज PDF तुम्हाला दीलेल्या लिंक वर क्लीक करून Download करून दिला जाईल. काही समस्या असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा. ( How to apply Gram Panchayat Atikraman complaint? Full information In Marathi )
0 Comments