भारतीय दंड संहिता असलेला कलम / 504 IPC In Marathi

504 IPC : नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज भारतीय दंड संहिता असलेला कलम, कायदा कानून असलेला 504 IPC बाबत महत्व पूर्ण माहिती देत आहे. हा कायदा काय आहे ? शिक्षा काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

भारतीय दंड संहिता असलेला कलम / 504 IPC In Marathi
भारतीय दंड संहिता असलेला कलम / 504 IPC In Marathi 

कलम 504 काय आहे? 

संविधान मधील भारतीय दंड संहिता कलम 504 यामध्ये जर कोणी मनुष्याला क्रोध येईल अशा रीतीने किंवा व्यक्ती लोकांचा स्वस्थपणा भंग होईल, असे काही बुद्धी पूर्वक कृत्य करून कोणाचा अपमान करेल त्याला हा कायदा लागू आहे. तसेच या कलम मध्ये क्रोध येईल असे वर्तन करेल तर तो ह्या 504 कलमान्वये अपराध होतो. 

कलम 504 ची शिक्षा काय आहे? 

भारतीय दंड संहिता कलम 504 मध्ये सार्वजनिक शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अथवा जाहीर अपमान करणे. या कलम मध्ये  २ वर्षं शिक्षा कारावास आहे आणि द्रव्य दंड दोन्ही होऊ शकतात. 504 IPC फौजदारीपात्र धमकी बद्दल शिक्षा. कलम ५०६ चे २ भाग देखील आहे.

504 ची अधिक माहिती वाचा .

504 IPC जामीनपात्र आहे काय ?

हा गुन्हा 504 IPC जामीनपात्र आहे , आरोपीने जाणूनबुजून एका व्यक्तीचा अपमान केला. त्या व्यक्तीचा हेतू असा आहे की तो नाराज व्यक्तीला भडकवण्याची शक्यता आहे. जामीनपात्र व तडजोड करता येईल या स्वरूपाचा आहे.

504 IPC अजामीनपात्र आहे काय ? 

हा गुन्हा 504 IPC अजामीनपात्र आहे, आयपीसी 504 हा अजामीनपात्र गुन्हा असून दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आयपीसी 504 ची शिक्षा गुन्ह्याच्या अदखलपात्र, व तडजोड करता येईल या स्वरूपाचा आहे.

Related Post : RTI Information

Post a Comment

0 Comments