यापुर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबत दाखला नमुना अर्ज.

Gharkul Yojana : नमस्कार मित्रांनो शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल आणि घरकुल योजनेचा लाभ घ्यावायचा असेल तर तुम्हाला लागणार यापुर्वी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबत दाखला चला तर मग आम्ही देत आहोत नमुना अर्ज सह pdf

यापुर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबत दाखला नमुना अर्ज.

यापुर्वी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबत दाखला 

मा सो सरपंच / ग्रामसेवक गाव -----------ता. -------- जि. --------- यास कडून दाखला देण्यात येतो की, श्री/ श्रीमती ------------- यांनी यापुर्वी कोणत्याही योजनेतून घरकुलाचा लाभ घेतलेला नाही.

ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक ग्रामपंचायत

आम्ही वरील दिलेला अर्ज नमुना हा डाउनलोड करून पूर्ण भरून ग्रामपंचायत ला भेट देऊन ग्रामसेवक आणि सरपंच याची सही शिक्का घेऊन संबंधित कार्यालयात जाऊन जमा करावा.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा :

यापुर्वी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबत नमुना दाखला PDF

PDF  :

Related Download PDF

Link 

Facebook

Link 

Telegram

Link 

Post a Comment

Previous Post Next Post