तलाठी सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित राहत नसले बाबत. तक्रारी अर्ज

तलाठी सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित राहत नसले बाबत. तक्रारी अर्ज

तलाठी सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित राहत नसले बाबत. तक्रारी अर्ज 

प्रति,

मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर

विषय :- १ ) मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त प्स अर्जावर कार्यवाही करणेबाबत... अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तलाठी सज्जाच्या मुख्यालयी ठिकाणी उपस्थित राहत नसले बाबत...

२) अर्ज क.: अ.19/2023/Ε 261171

संदर्भ : श्री. दिपक पाचपुते यांचा अर्ज दि. 08/11/2023 व दि. 29/11/2023 रोजीचा ईमेल (ईकडेस प्राप्त दि. 07/12/2023.)

महोदय,

१) शासनपत्र क्र. 2019/प्रक्र 10/ई 1, दिनांक 17/01/2020 अन्वये विभागीय आयुक्त कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करणेत आलेली आहे. वरील संदर्भिय अर्ज या कक्षात प्राप्त झाला असुन अर्जात नमुद बाबी आपल्या विभागाशी संबंधीत आहे. 

२) सदरच्या मुळ अर्जाची प्रत यासोबत जोडली आहे. सदर अर्जावर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षीत असुन त्याबाबतचा आढावा मा. विभागीय आयुक्त यांचेकडुन घेण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. संकिर्ण- 1522/प्र.क्र.64/लो. दि. 4 मंत्रालय, मुंबई यांचेकडील दि. 07 सप्टेंबर 2022 अन्वये विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षास प्राप्त होणारे अर्ज / निवेदन / संदर्भ 45 दिवसांच्या आत निकाली काढणे क्षेत्रिय कार्यालयास बंधनकारक करणेत आलेले आहे. तरी अर्जदार यांचे अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल शासन नियमातील तरतुदीनुसार तपासून आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह विहित मुदतीत इकडेस सादर करावा ही विनंती.

ऑनलाईन तक्रार करण्यसाठी येथे क्लिक करा. 

 तक्रारी अर्ज PDF  :

Related Download PDF

Link 

Facebook

Link 

Telegram

Link 

Post a Comment

Previous Post Next Post