(e-parwana) नवीन संकेत स्थळ | How To apply e-parwana | What Is e-parwana.

How to e-parwana Apply | what is e-parwana
How to Apply e-parwana  | what is e-parwana 

नमस्कार मित्रानो. तुम्हाला पाहिजे अशी माहिती मी देत आहे.

e-parwana Aaple sarkar.

कृषीप्रधान भारत देशाच्या (e-parwana) संकेत स्थळ Aaple Sarkar  प्रशासनात स्वतंत्र कृषी मंत्रालय आणि स्वतंत्र आहे या साठी ई-परवाना. ह्याची माहिती जाणून घ्या.

e-parwana नवीन संकेत स्थळ.

शासनाने e-parwana संकेत स्थळ बंद करून एक नवीन असे संकेत स्थळ Aaple Sarkar म्हणून विकसित केले आहे.

e-parwana नोंदणी.

सर्वच बी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशक विक्री तच केंद्राचे परवाने या नवीन संकेत स्थळावर नोंदणी करून परवाना प्राप्त करून घेणे अनिवार्य केले आहे.

e-parwana संकेत स्थळावर.

सदर संकेत e-parwana संकेत स्थळावर व्यवस्थित नोंदणी केल्यानंतर तसेच कृषी विभागाचे ऑन लाईन तपासणी नंतर आणि विक्री केंद्र परवाना संकेत स्थळावरून प्राप्त करून घेता येईल.

e-parwana लागणारे कागदपत्रे.

आपले सरकार e-parwana पोर्टलवर कृषी केंद्र परवाना तयार करण्या करीता आवश्यक असे लागणारे कागदपत्रे.

1.पॅन कार्ड

2.आधार कार्ड

3.( ग्रा.प/ नगर पंचायत/नगर परिषद) जागेची ना हरकत प्रमाणपत्र 

4.ग्रा प ठराव

5.जागेचा 8 अ

6.टॅक्स पावती

7.भाडे करारनामा किंवा संमतीपत्र

8.शैक्षणिक अहर्ता, 

मार्कशीट व डिग्री/ डिप्लोमा सर्टिफिकेट

9.पास पोर्ट साईझ फोटो-1

10. कोऱ्या कागदावर सही(सॉक्षरी) चा नमुना 

11.शॉप ऍक्ट परवाना

12. (ल्याटीट्युड व लॉंगीट्युड नंबर) विक्री केंद्र फोटो

13. (ल्याटीट्युड व लॉंगीट्युड नंबर असलेला) गोदाम चा फोटो

14.परवाना (लायसन)

15.जबाबदार व्यक्ती स्टंप पेपर विहित नमुण्यात 

16.मोबाईल नंबर

17.मेल आयडी

18.विक्री केंद माहिती

लांबी मीटर मध्ये-----

रुंदी मिटर मध्ये------

उंची मीटर मध्ये----

एकूण स्केवर मीटर मध्ये 

19.गोदाम माहिती

लांबी मीटर मध्ये---

 रुंदी मिटर मध्ये-

उंची मीटर मध्ये---

एकूण स्केवर मीटर-

20.इ-चलान 

टिप:- तुम्हाला वरील सर्व माहिती ही Aaple Sarkar e-parwana पोर्टलवर भरणा करून आणि सर्व कागदपत्रे हे pdf स्वरूपात अपलोड करने आवश्यक असल्यामुळे झेरॉक्स प्रति चांगल्या प्रकारे प्रिंट वरून Scan करून अपलोड करावे लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post