st depot st depot number ct dept of labor st dept of education

www.graminbatmya.in
www.graminbatmya.in

शेवगांव एस. टी. डेपो चा बस सथनकाचा अजब कारभार मिरी मार्गे अहमदनगर बसच नाही तालुक्यातील या मार्गावरील प्रवाशी शेतकरी आणि विदयार्थी यांचे आतोनात हाल.

 अविनाश देशमुख शेवगांव.

शेवगांव तालुक्याचा एस टी डेपोपुर्ण क्षमतेने सुरु होऊन बरेच दिवस झाले परंतु काही मार्गावरील ठराविक गाड्या कुठल्याही सबळ कारणाशिवाय का बंद आहेत यांचे कोडे अजुन शेवगावकरांना उलगडले नाही.

 लांब पल्ल्याच्या नाशिक धुळे पुणे मुंबई औरंगाबाद बीड परभणी या सर्व गाड्या मोठ्या जोमात सुरु असुन *शेवगांव शहरातुन खेड्या पाड्यात विद्यार्थी शेतकरी वर्ग तलुजच्या ठिकाणी सरकारी कार्यालयात ये जा करणारे नागरिक आणि बाजारकरू यांच्या सोयीसाठी बास केव्हा सुरु होणार.

याची चातका प्रमाणे विद्यार्थी पालक नागरिक आणि लालपरिवर अवलंबुन असलेले सर्वसामान्य प्रवासी नागरिक नागरिक यांचे आतोनात हाल होत आहेत* याचा फायदा डुगगे टमटम आणि खासगी प्रवासी वाहतुक करणारे अडवणुक करून प्रवाशांची लुट करत आहेत *शेवगांव प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व सभासद सापडल्यास त्यांना बास स्थानकात आणुन सोडावे.

ताजा कलम.

what is silent letter of depot

how do you pronounce 'depot'

शेवगांव मिरी मार्गे अहमदनगर या मार्गावर शेवगांव तालुक्यातील वडुले सामणगाव मळेगाव आव्हाने आपेगाव आखतवाडे ढोरजळगाव मलकापूर निंबे नांदुर नेवासा तालुक्यातील मका लक्ष्मी हिवरे पाथर्डी तालुक्यातील मिरी आदी महत्वाची आणि शेवगांव बाजारपेठ शिक्षण वैद्यकीय व्यवसायावर परिणाम करणारी गावं अवलंबुन आहेत पण यांचे तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला काहीही देणे घेणे नाही या भागातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थाना अनेक अडचणींचा सामना करून शाळा गाठावी लागते.

महत्वाचे.

*ज्या नागरिक विद्यार्थी शेतकरी व्यापारी यांना एस टी संधर्भात अडचण आहे त्यांनी मी शेवगांवकर संघटनेशी संपर्क साधुन आपल्या समस्या मांडाव्यात संपर्क 9960051755*

*अविनाश देशमुख शेवगांव*

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Post a Comment

Previous Post Next Post