![]() |
| Mahavitran |
शेवगांव महावितरण च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून निम्या शेवगाववर मेहेर नजर रात्रीचे लोड शेडींग करतांना विद्यानगर लक्ष्मीनगर इंदिरानगर निर्मलनगर ची लाईट चालु हि V I P ट्रीटमेंट कोणासाठी???
अविनाश देशमुख शेवगांव.
*शेवगांव शहरातील अचानक सुरु झालेले मध्यरात्रिचे लोडडशेडींग अन्यायकारकरच आहे पण काही महावितरण चे बिलिंदर अधिकारी आणि कार्मचारी त्यातही मापात पाप करत आहेत शेवगांव शहरातील प्रभाग क्रमांक बारा विद्यानगर लक्ष्मीनगर प्रभाग एकोणीस चा रेसिडेन्शियल हायस्कूल परिसर आणि निर्मलनगर भागात लोड शेडींग च्या काळात लाईट सुरु असते असा आजा दुजा भाव कोण करते सबस्टेशन मध्ये टोटल चार खटके असताना दोन खटके कोणाला फायदा पोहचवण्यासाठी सुरु ठेवले जातात* काही गोडबोले तर हे करत नाहीत ना आता *हे झारीतील शुक्राचार्य कोण ??? मी नाही त्यातली आणि lait. सुरु ठेवा निम्म्या शेवगावातली असं कोण करतंय कुछ तो गडबड है*.
हेही वाचा : महावितरण ला तक्रारी अर्ज कसा करावा.
*ताजा कलम*
*सामन नागरी कायदा लागु होईल तेव्हा होईल पण शासनाच्या आदेशाची अमलबजावणी तरी सामान करा एकाला पायापाशी आणि एकाला डोक्यावर घेऊन का नाचताय महावितरण चे अधिकारी आणि कर्मचारीच जर असा आजा दुजा भाव करायला लागले तर सर्वसामान्य शेवगावकरांना वली कोण????*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाईक कार्यकर्ता / पत्रकार.
