Best villages in Maharashtra |The map maharashtra | the map of India |map topic

 

UNIQUE VILLAGES IN INDIA......
UNIQUE VILLAGES IN INDIA......

१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र) Unique village names in India 

    संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.

२)• शेटफळ (महाराष्ट्र*) Unique village in India 

    प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य 

    असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.

३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र*) Most beautiful villages in India.

    भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. 

    ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.

    सर्वाधिक GDP असणारं खेडं.

४)• पनसरी (गुजरात)*Cleanest village in Maharashtra

    भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.

    गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,

    Wi-Fi सुविधाही आहेत.

    गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात.

५)• जंबुर (गुजरात)*Top 10 model villages in India

    भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक

    "आफ्रिकन" वाटतात.

    [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

६)• कुलधारा (राजस्थान)*Famous villages in India

    "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.

     घरे बेवारस सोडलेली आहेत.

७)• कोडिन्ही (केरळ*) Famous villages in Maharashtra 

     जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

८)• मत्तूर (कर्नाटक*)

    दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी

    "संस्कृत" भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.

९)• बरवानकाला (बिहार)*

    ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून 

    गांवात लग्न-सोहळाच नाही.

१०)• मॉवलिनॉन्ग (मेघालया)*

      'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव.

      पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील

      महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.

११)• रोंगडोई (आसाम)*

  बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,

  अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.

  असं लग्न हा 'ग्रामसण'च असतो.

१२)• कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)*

  Korlai village स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही "पोर्तुगिझ:'" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.१९ पारदर्शक घरे असलेला जगामधला एकच गांव. 

१३)मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)*

एका गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे...

१४) झुंझनु (राजस्थान)*

फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती...

६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू...

*15 ) आळंदी देवाची ( महाराष्ट्र )*

*आळंदी गाव*

*आळंदी या गावात आजही ( गाव वेशीत ) मास - मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पुर्ण झालीत.*

*असाच वेगळेपणा जपणारी* 

*आणखीही गांवे असतील,*

नकाशा वर माहिती हव्या असलेल्या जिल्यातील ठिकाणी क्लिक करून माहिती पहा.


नकाशा वर माहिती हव्या असलेल्या राज्याच्या ठिकाणी क्लिक करून माहिती पहा.

Post a Comment

Previous Post Next Post