हॉटेल चालकाला पडले महागात Expensive for hotel operators

Expensive for hotel operators top 10 hotel
Expensive for hotel operators

कोल्ड्रिंक्स जादा दर लावणे हॉटेल चालकाला महागात पडले वैद्य मापन विभागाने केला गुन्हा दाखल.

गाव परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी केलेल्या तरुणाला कोल्ड्रिंक बाटलीच्या छापील किमतीपेक्षा एमआरपी जादा दर लावणे चांगलेच महागात पडले आहे तरुणाने यासंदर्भात वैद्य मापन व वजनमापे विभागाकडे तक्रार केली असता त्याची दखल घेत संबंधित हॉटेल विरोधात गुन्हा दाखल करीत दणका दिला आहे.दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

वैभव देशमुख राहणार नाशिक यांच्या तक्रारीनुसार एक गेल्या महिन्यात आडगाव शहरातील एका हॉटेलात गेले होते त्यावेळी त्यांनी 750 एमएलए मंडपिया ची बाटली घेतली हॉटेल चालकाने बिलामध्ये खंडपीठाच्या बाटलीवर चाळीस रुपये छापील किमतीपेक्षा 15 रुपये जादा आकारले होते याबाबत देशमुख यांनी हॉटेल काउंटरवर तक्रार केली असता संबंधितांकडून अरेरावीची भाषा करण्यात आली त्यामुळे देशमुख यांनी याबाबतचे रितसर बिल घेतले आणि..

वैद्य मापन वजन मापे विभागाकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल संबंधित विभागाकडे घेतली विभागाच्या पथकाने या हॉटेलात जाऊन शहानिशा केली यात दत्त आढळून आल्यानंतर विभागाने या वाटेला विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भात माहिती वजन मापे विभागाने देशमुख यांना कळवले आहे तसेच या घटनेमुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन छापील किमतीपेक्षा जादा दर आकारणाऱ्या हॉटेल दुकानदारा विरुद्ध नागरिकांनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post