![]() |
| टोमॅटो फ्लू चे लक्षणे काय. |
आता टोमॅटो फ्लूची भीती.
कोरोना महासाती तुं उसंत मिळत असतानाच हाता केरळात टोमॅटो फ्लू या नवीन आजाराने डोके वर काढले आहे पाच वर्षाखालील मुलांना या विचित्र आजाराची लागण होत असल्याने आढळून आले आहे यापूर्वी पहा या आजाराने केरळमध्ये थैमान घातले होते आता टोमॅटो फ्लू मुळे घबराट पसरली आहे जाणून घेऊ या विषयी.
टोमॅटो फ्लू चे लक्षणे काय.
1) या आजाराची लक्षणे बरीचशी चिकुनगुनिया सारखीच आहेत.
2 )प्रचंड ताप येतो अंग दुखायला लागते विशेषता संधी मोठ्या प्रमाणात दुखतात.
3) लहान मुलांच्या अंगावर पुरळ उठते आणि लहान पुड्या येऊ लागतात.
4) ओटीपोटात दुखणे मळमळ उलट्या होणे किंवा अतिसार हात-पाय पांढुरके पडणे इत्यादी लक्षणे आहेत.
कारण काय?
टोमॅटो फ्लू कशामुळे होतो याचा कोणताही तपास अद्याप लागलेला नाही वैद्यकी तज्ञांनाही आजाराची कारणे शोधण्यात यश आलेले नाही.
कसा टाळता येईल आजार?
विशेषता लहान मुलांना आजार होत असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य ही दोन पथ्ये पाळणे आवश्यक आहे पण शरीरातील पाणी कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते ज्या पालकांना आपल्या मुलांमध्ये टोमॅटो फ्लूची लक्षणे 38 त्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे सूचित करण्यात आले आहे.
