Mumbai - aagra -Accident Today मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
Accident Today 

मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी शिवारातील लाल माती पॉईंट जवळ दुचाकीचा मागुन कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

 हा अपघात शनिवारी सायंकाळी झाला होता ती जगली गाडी क्रमांक एमपीसी 46 एम एफ 7238 मे लालू इस्माईल उर्फ भिकू पावरा सिंगोरी या राहणार ललवाणी तालुका शेंदवा जिल्हा बडवानी. हा शिरपूर कडून गावाकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक mh एकोणावीस au28 87 ते जोरदार धडक देऊन पसार झाला.

 त्यात दुचाकीस्वार अशोक उर्फ आशू आत्माराम जागर लाल बर्डे 34 राहणार पालदा बुजुर्ग तालुका झिरन्या जिल्हा खरगोन व पाठीमागे बसलेला कालू  इस्माल 34 हे दोघे रस्त्याच्या दुभाजकाला ठोकले गेलेत त्यात चालू इस्माल गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला घटना घडतात कारचालक पसार झाला याबाबत अशोक बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालका विरोधात सांगली पोलिसात प्रणाकित अपघात नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोहेको संजय धनगर हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post