सर्पदंश झाल्यास घरगुती उपाय. Snake NAJA २०० हे औषध.

सर्पदंश झाल्यास घरगुती उपाय. Snake NAJA २०० हे औषध.
सर्पदंश झाल्यास घरगुती उपाय.

पावसाळ्यात साप बाहेर येतात ते त्यांच्या बिळात पाणी भरल्यान साप चावल्यावरचा रामबाण उपाय

अविनाश देशमुख शेवगाव .

तुम्हाला माहिती असेल की साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विषमनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विष रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं.  साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विष आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं.

हे विष पूर्ण शरिरात पोहचण्या साठी

साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.

म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. 

जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगां मध्ये विष पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.

त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्या साठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे.

तुम्ही काय करू शकता ?

एक (मेडिसीन) औषध तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.

हे औषध होमिओपॅथी असून स्वस्त आहे*

त्याचं नाव आहे 

NAJA २०० हे औषध

कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. 

या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता आणि याची किंमत केवळ *पाच रूपये*

इतकी आहे.

NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विष आहे.

त्या सापाचं नाव आहे *क्रॅक*

या सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष उतरवण्या साठी कामात येतं.

या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे

बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. 

मित्रांनो आपल्या गावाकडील मंडळींना नक्की सांगा  

डॉ .शामराव केळसकर

(Acupressure तज्ञ)

कोल्हापूर/सरवडे

९१५८७४९४९४  ४४७३०२२८४


What Ia A Mortgage..  Link 

Post a Comment

Previous Post Next Post