
सरपंच आणि सदस्य पदासाठी कागदपत्रे छाननी कसे करावे.
धुळे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. याकरिता शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायत मधील सरपंच थेट निवडणूक सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणे चालू आहे.
धुळे प्रतिनिधी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. शिरपूर तालुक्यात 33 ग्रामपंचायतीच्या प्रत्येक प्रभागात जनता ,सरपंच निवडून देणार आहे. सदस्य पदांसाठी निवडून देणार आहे. तसेच 18 तारखेला देखील मतदान होत आहे.
2 सप्टेंबर रोजीछाननी होणार आहे. तरी ह्यात छाननी कशी करावी कागदपत्रे कसे तपासावे हे वाचून घ्या. थेट जनतेतून सरपंच निवडणूक असून यात. काही विरोधी असतात ते छाननी करू पाहतात. त्यातील काही मुद्दे आहेत. ते वाचून घ्या. 6 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतर रिंगणात किती उमेदवार राहतील हे कळणार आहे.
सरपंच आणि सदस्य पदासाठी कागदपत्रे छाननी कसे करावे. त्यात पुरावे असल्यास तुम्हाला 100 % काम होऊ शकतो.. पुरावे नसल्यास निवडूनुक निर्णय अधिकारी यांना विनंती करू शकतो. तो अपात्र होणार परंतु चौकशी करा कारण तो माझा गावाचाच आहे. मी ही गावातच राहातो तो अपात्र आहे. हे मला ठाऊक आहे. अशी विनंती आपण करू शकता. तरी काही ठळक मुद्दे. वाचा.
1) मतदान : मतदान यादीत नाव पाहावे. नाव तेच आहे का ते तपासावे.
2) तिसरे अपत्य : अपत्य चा दाखला पाहावा. मुलाचे जन्म 2000 तिसरे अपत्य असल्यास अपात्र होऊ शकतो
3) शौचालय : सरपंच आणि सदस्य पदासाठी शौचालय आवश्यक. वडिलांसोबत राहत असल्यास तरी शौचालय आवश्यक आहे.
4) बँक पासबुक : नवीन पासबुक, त्यात तारीख पाहावी. कधी काढलेले आहे.
5) अतिक्रमण : अतिक्रमण असल्यास अपात्र होऊ शकतो. परिवार मध्ये वडिलांचे, काकांचे, भावांचे स्वतःचे नावे घर असून यांचे अतिक्रमण आढळ्यास तो व्यक्ती अपात्र होऊ शकतो.
6) गुन्हेगारी : गुन्हेगारी असल्यास, तो कोणत्या गुन्ह्यात आहे. हे पाहावे. मग तो 100%अपात्र होऊ शकतो.
7) ठेकेदारी असल्यास : म्हणजे यात ग्रामपंचायत मध्ये कामे येते आलेल्या कामाचे ठेके घेतेले आहे.का! ठेके घेतले असल्यास तो व्यक्ती अपात्र होऊ शकतो.
8) ग्रामपंचायत थकबाकी : निवडणूक लढण्यापूर्वी थकबाकी निल करावी लागते. ते तपासावे.
सरपंच आणि सदस्य पदासाठी कागदपत्रे छाननी साठी आपण आवश्यक ते कागदपत्रे मागू शकता आणि अपात्र करून त्या व्यक्ती ला निवडणूक लढवू शकत नाही.