Village was Averted. | वादळी वाऱ्यामुळे गावाचे मोठे नुकसान व खूप मोठा अनर्थ टळला

Village was Averted. अखेर गावातील मोठे संकट टळले...

कसबेगव्हाण | येथील स्मशानभूमी जवळील ई क्लास जमिनीवरील वृक्ष लागवडीला आज अचानक आग लागली...


आग लागल्याने वादळी वाऱ्यामुळे गावाचे मोठे नुकसान व खूप मोठा अनर्थ झाला असता..

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच मिळेल PM KISAN चा लाभ.

परंतु सरपंच शशिकांत मंगळे यांनी लगेच उपविभागीय अधिकारी श्री लोणारकर साहेब यांना भ्रमणध्वनी द्वारे घडलेल्या घटनेबद्दल अवगत केले व लगेच एस डी ओ साहेबांनी कार्य तत्परता दाखवीत अग्निशमन दलाला गावात आग विझवण्यासाठी पाचारण केले.. आणि अशा प्रकारे गावावरील एक मोठे संकट... एक अनर्थ टळला....

Post a Comment

Previous Post Next Post