आदिवासी सांस्कृतिक होळी महोत्सव सण 2022
![]() |
| Photo Contests, Photos graphics Challenge, Discovered Photo. |
भव्य फोटोग्राफी स्पर्धा.( Photo Contests ),
सातपुड्याच्या कुशीत राहणारे माझे सर्व बांधव आतुरतेने होळी ची वाट पाहत असतात,मोठ्या धुमधड्याक्यात साजरा होणारा हा सण Covid-19 च्या प्रकोपमुळे साजरा होऊ नाही शकला.पण या वर्षी योग्य लसीकरण आणि घेण्यात येणाऱ्या सावधानता मुळे होळी सण साजरा करण्यासाठी सर्वांच्या अंगी नवीन हुरूप आलेला आहे
Photos graphics Challenge,
सातपुड्याच्या कुशीत राहणारे नागरिकच काय पूर्ण भारत देशातील नागरिक या सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.यातच ही जगावेगळी संस्कृती कॅमेरा च्या नजरेतून अनोख्या पद्धतीने कैद करण्यात यावी यासाठी आपण *भव्य फोटोग्राफी स्पर्धा* सर्वांसाठी घेऊन येत आहोत.
यात प्रोफेशनल कॅमेरा तसेच मोबाईल फोटोग्राफी असे दोन भाग ठेऊन चांगले मस्त बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. आम्हाला नक्कीच आशा आहे की ही जगावेगळी संस्कृती आणि होळी तुम्ही नक्कीच तुमच्या कॅमेरा मधून कैद करून जास्तीत जास्त सुंदर आणि अनोखे फोटो आमच्या पर्यन्त पोहच करायला.
Discovered Photo.
यापुढे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाईल .आणि माझे हौशी फोटोग्राफी प्रेमी तसेच व्यवसायिक फोटोग्राफर यात नक्कीच भाग घेतील अशी आशा आहे.
स्पर्धा दोन भागात होईल.
1.प्रोफेशन कॅमेरा फोटोग्राफी.
2.मोबाईल फोटोग्राफी.
बक्षिसे.
*1.प्रथम बक्षीस 5000 रुपये*
*2.व्दितीय बक्षीस 4000 रुपये*
*3.तृतीय बक्षीस 3000 रुपये*
*स्पर्धेचे नियम व अटी* प्रसारित केलेल्या बॅनर दिलेले आहेत.यानुसार स्पर्धा पार पाडण्यात येईल
*स्पर्धेचे फी*
*फक्त 20 रुपये.
Photography competition
Photography contests 2022
Youth photography contest
Nature Photo Contest
Free photography competition
Prizes for photography competition
प्रति फोटो 20 रुपये फी राहील जेणेकरून स्पर्धक त्यांचे उच्च प्रतीचे फोटो पाठवतील एकूण 5 फोटो एक स्पर्धक पाठवू शकतो
*फोन पे किंवा गुगल पे च्या माध्यमातून आम्हाला फी ऑनलाइन देऊ शकता*
*फोन पे व गुगल पे नंबर*
9405967566
Pravin Chima Pawara
फोटो ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जातील
1.व्हाट्सअप्प यामध्ये फोटो पाठवताना Document मध्ये पाठवावे
Whatsapp Number
*9405967566*
2.Email id
tribalvoice234@gmail.com
आयोजक.
ट्रायबल व्हाईस आणि
*सातपुडा पर्यटन एक शोध*
*संपर्क*
*इंजि.प्रविण चिमा पावरा*
9405967566
इंजि.सचिन बटेसिंग पावरा
9404413313
श्री.युवराज रोहिदास पावरा.
9309075700
Faq.
What are the best photography competitions 2022?
What is the biggest photography competition?
What are the best photography competitions 2022?
How do I participate in national photography competition?
