वन अधिकारी,मंडळ अधिकारी, यांना निलंबीत कार्यवाही ची मागणी.

www.graminbatmya.in


मौजे बोराडी येथील वन अधिकारी,मंडळ अधिकारी, तलाठी वन पट्ट्यातील जमीन विक्री संदर्भात फौजदारी आणि निलंबीत कार्यवाही होणेबाबत. तक्रार अर्जदार यांनी मा. सो प्रांत अधिकार शिरपूर आणि मा. सो. तहसीलदार साहेबांकडे केली तक्रार.

तक्रारी अर्जंप्रमाणे.

बोराडी येथील कायमस्वरूपी रहिवासी असून बोराडी गावात मी माझा जोडीदार सोबत सन 1990/ 91 पासून शेती करणारा मी श्री राजधर शामराव बाविस्कर शेती करत असून देखील आज ही शेती करत आहे. पण मात्र बोराडी या क्षेत्रात कुप नंबर 914 प्रकरण क्रमांक 12624 असून मध्ये मौजे बोराडी येथील क्षेत्रात मंडळाधिकारी हे गैर मार्गाने पैसे कमवण्याच्या उद्देशाने माझ्या क्षेत्रात वन जमीन विक्री करत आहे.

हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणात मंडळ अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे व माझ्या क्षेत्रातील अतिक्रमण तातळीने काढून मिळावे.व मी ती शेती करत असून देखील वन पट्ट्यातील जमीन विक्री चे धंदे हे तलाठी आणि मंडळधिकारी व वन अधिकार यांनी केले आहे. असे तक्रार दाराचे म्हणणे आहे.

 व त्या शेताची विक्री ही मध्य प्रदेश येथील लोकांना देत आहे. यांच्या वर कार्यवाही करावी अशी मी आपणास विनंती करत आहे. माझ्या तक्रारी अर्जाची दखल ही सहानुभूती पूर्वक विचार करून घ्यावी.मला उपकृत करण्यात यावे.

अर्जदार - श्री राजधर शामराव बाविस्कर मु. पोस्ट बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे.

प्रकरण अतिशय गंभीर  meaning in Hindi

प्रकरण अतिशय गंभीर in English

प्रकरण क्रमांक अतिशय गंभीर  in English

प्रकरण का पर्यायवाची अतिशय गंभीर 

प्रकरण अतिशय गंभीर समानार्थी शब्द मराठी

प्रकरण का उदाहरण है अतिशय गंभीर.

फौजदारी न्यायालय.

फौजदारी meaning in hindi

दीवानी और फौजदारी मामले क्या होते हैं

फौजदारी in English

फौजदारी अदालत in English

दीवानी और फौजदारी in English.

सिविल न्यायालय क्या है

फौजदारी कानून क्या होते हैं और कैसे काम करते हैं

दीवानी न्यायालय क्या है

दीवानी मामले कौन से होते हैं

दीवानी क्या है

दीवानी मामले in English

Translate फौजदारी into English

फौजदारी गुन्हा म्हणजे काय.

महाराष्ट्र राज्य सरकार के कर्मचारियों के लिए निलंबन नियम

कर्मचारियों के लिए नियम तथा शर्तों का निर्धारण कौन करता है

सरकारी कर्मचारियों के अधिकार

सरकारी कर्मचारी के अधिकार pdf

सरकारी कर्मचारी नियमावली 2021

बिहार सरकारी कर्मचारी के अधिकार pdf 

Post a Comment

Previous Post Next Post