भारतीय संविधान राज्यघटना |Indian Constitution Day

भारतीय संविधान राज्यघटना निर्मिती प्रक्रिया.

Indian Constitution Day
Indian Constitution Day

भारतीय संविधान तयार करण्यासाठी घटनाकार डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांना तसेच घटना समितीच्या असामान्य व्यक्तींना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले.

याची माहिती होणे गरजेचे आहे संविधान सभेचे कार्य 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस पर्यंत चालले यातून भारतीय राज्यघटना आहे विस्तृत 12000 पाणीची तयार झाली या कालावधीत संविधान सभेचे 11 सत्रे व 165 बैठकी संपन्न झाल्यात 22 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधानावर 63 96 729 रुपये खर्च झाला होता संविधान निर्माण प्रक्रियेची दर्शक दिन येथून सुमारे त्रेपन्न हजार दर्शकांनी अवलोकन केली.

संविधानावर हस्ताक्षर करण्याचा दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या तीन प्रती सभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या एक इंग्रजी परत हस्तलिखित व चित्रकारांचा.  कलाकृतीने अलंकृत केलेले होती एक इंग्रजी छापील प्रत होती तसेच हिंदी हस्तलिखित प्रत होते सभेचे अध्यक्ष सदस्यांना विनंती केली की त्यांना तिने प्रतीवर सह्या कराव्या.

भारतीय संविधान

भारतीय संविधान हिंदी pdf

भारतीय संविधान की प्रस्तावना

भारतीय संविधान pdf

भारतीय संविधान कलमे

भारतीय संविधान की विशेषता

भारतीय संविधान का इतिहास

भारतीय संविधान राज्यघटना निर्मिती.

राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार 389 सभासदांची एक घटना समिती निर्माण झालेल्या घटना समितीमध्ये पुढील तीन प्रकारचे प्रतिनिधी होते.

 ब्रिटिश प्रांताचे 292 मुख्य कमिशनच्या प्रांताचे 43 संस्थानिकांचे 93 जुलै 1947 मध्ये घटना समितीच्या सभासदांची निवडणूक झाली 25 जुलै 1947 या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला एकूण जागा 296 इतक्या होत्या त्यापैकी काँग्रेस पक्षाला 212 मुस्लिम लीगला 73 आणि इतर पक्षांना 11 जागा मिळाल्या संस्थांसाठी असलेले 93 जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले.

मुस्लिम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला घटना समितीवर पण पंतप्रधान नेहरू,डॉक्टर राजेंद्र प्रसाद,वल्लभाई पटेल,डॉक्टर राधाकृष्णन, मौलाना आझाद, एक गोपालस्वामी अय्यंगार टी.टी. कृष्णमाचारी, के एक मुंशी,  पंडित गोविंद वल्लभ पंत, जे बी कृपलानी,b.g. खेर, सि राजगोपालचारी ब्यरी जयप्रकाश या व्यक्ती आल्या घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते.

Indian Constitution Day

Parts of Indian Constitution

Part 1 of Indian Constitution

How many articles in Indian Constitution

Features of Indian Constitution

Amendment of Indian Constitution

How many articles in Indian Constitution 2021

465 articles in Indian Constitution PDF

तरी शेडयूल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉक्टर बी, आर, आंबेडकर मुस्लिम लीगचे नेते महंमद सादुल्ला हिंद समितीचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित,  बेगर रसूल खद दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणुका रे या प्रथित यश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना मोठी आहे सुरुवातीला राज्यघटनेत 22 प्रकरणे 395 कलम आणि आठ परिशिष्ट होती आज भारतीय राज्यघटनेत 24 प्रकरणे 459 कलमे आणि बारा परिशिष्टे आहेत.

Next Page.  Click here.

Post a Comment

Previous Post Next Post