Indira Gandhi National Widow Pension Yojana form. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

Indira Gandhi National Widow Pension Yojana
Indira Gandhi National Widow Pension Yojana 

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत समावेश असलेल्या 40 ते 65 वर्षे वर्षापर्यंतच्या विधवांना आर्थिक मदत करणे.

1) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे आवश्यक

2) वय 40 ते 65

3) आधार कार्ड (Aadhaar card.)

4) रहिवासी दाखला. (Resident certificate.)

5) जातीचा दाखला (Caste certificate.)

6) उत्पन्नाचा दाखला. (Proof of income.)

7) शासन आणि या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

मिळणारा लाभ या योजनेअंतर्गत दरमहा 200 रुपये निवृत्ती वेतन मिळते तसेच त्याला पूरक असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतून चारशे रुपये दरमहा 600 रुपये मिळतात.

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना फॉर्म

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना Online


 संपर्क . तहसील कार्यालय नागरिक सुविधा केंद्र.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना.

 दारिद्र्यरेषेखालील यादीतील 65 वर्षावरील सर्व व्यक्तींना या योजनेअंतर्गत दरमहा 200 रुपये निवृत्ती वेतन दिले जाते.

 1) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे आवश्यक.

 2) वय 65 असावे

 3) व त्यावरील व्यक्तीने लाभ मिळतो.

 4) आधार कार्ड Aadhar card.

 5) रहिवासी दाखला. (Resident certificate.)

 6)  उत्पन्नाचा दाखला. (Proof of income.)

 7)   जातीचा दाखला. (Caste certificate.)

 8) शासनाच्या योजनेतून नेहमीच आर्थिक लाभ घेत नसलेले व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरते.

 मिळणारा लाभ या योजनेअंतर्गत दरमहा 200 रुपये निवृत्तिवेतन मिळते तसेच त्यास पूरक असलेल्या श्रावणबाळ राज्‍यसेवा निवृत्तिवेतन योजनेतून दरमहा 400 रुपये ते 600 रुपये निवृत्ती वेतन मिळते.

इंदिरा गांधी निराधार योजना

विधवा अनुदान योजना

Old Age Pension Maharashtra

विधवा पेंशन योजना कागदपत्रे

Sanjay Gandhi Niradhar Yojana official Website

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना शासन निर्णय 

 संपर्क

तहसील कार्यालय नागरिक सुविधा केंद्र.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना.

 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास मदत करणे ही योजना सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

योजनेचा लाभ.

या योजनेतून एकरकमी 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते संपर्क या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या वर आहे.

योजनेच्या लाभासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तहसिलदार संजय गांधी योजना तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post