Rashan Card online | Rashan Card Adhar Link | केंद्र शासनाचा निर्णय.

www.graminbatmya.in | rashan card
www.graminbatmya.in | rashan card


रेशन कार्डधारकांना पुन्हा मोफत धान्य देण्यासाठी केंद्र शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे आता देशातील सर्व रेशन कार्डधारकांना पुन्हा एकदा पुढील काही महिने मोफत धान्य रेशन दुकानात मिळणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आता सप्टेंबर 2022 पर्यंत राबवण्यासाठी केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना चा सहावा टप्पा पुढील सहा महिन्या करिता म्हणजेच मार्च दोन हजार बावीस पासून ते सप्टेंबर 2022 पर्यंत पुन्हा एकदा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर मित्रांनो सध्या ही योजना वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत सुरू असल्यामुळे एखादा व्यक्ती आपल्या गावापासून जर बाहेर गावी कामाला असेल तर त्याच ठिकाणी आता त्या व्यक्तीला मोफत धान्य घेता येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे देशातील करोडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ही थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती तुम्हाला उपयोगी वाटेल.

राशन कार्ड आधार लिंक | Rashan Card Adhar Link

 केंद्र सरकारने रेशन कार्ड ला आधार कार्ड ची लिंक करण्याची मुदत तथा वाढ केली आहे. निश्चित एक दिलासादायक बातमी लाभार्थी आता रेशन कार्ड ला आधार शेतीस 2022 पर्यंत लिंक करू शकतात.

रेशन कार्ड आधार लिंक केल्यामुळे केंद्राच्या वन नेशन वन रेशन या योजनेचा लाभ मिळणार आहे.आणि या योजनेअंतर्गत देशाच्या कोणत्याही राज्यात रेशन कार्ड धान्य घेता येणार आहे www.uidai.gov.in वरून रेशन आधार लिंक करता येईल.

 1)संपूर्ण पत्ता भरा.

 2) जिल्हा आणि राज्याची माहिती भरा.

 3)रेशन कार्ड डेबिट कार्ड नंबर आणि फोन नंबर तथा पूर्ण भरा.

4) आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो त्यासाठी हवा आहे.

सरकारी रेशन आणि आधार कार्ड लिंक करा.

शासन निर्णय.

क्लिक करून बघा. PDF


खाली दिलेली माहिती देखील वाचा 👇🏻

महाराष्ट्रामधील सर्व पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांना सुचविण्यात येत आहे की एक जानेवारीपासून रेशन पूर्णपणे फ्री झालेले आहे. रेशन घेण्यासाठी कोणीही एक रुपया रेशन दुकानदार यांना देऊ नये व कोणत्याही रेशन दुकानदाराने पैसे मागितले तर त्याला हा जीआर दाखवावा. पावती देत नसल्यास ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार दाखल करावी, दुकानदाराला घाबरू नका. तो कमिशन एजंट आहे,त्याचे काम फक्त तुमच्या नावे आलेले रेशन वाटप करणे आहे, त्याचे त्याला कमिशन मिळते.

रेशन देण्यास नकार दिल्यास पुढील प्रकारे तक्रार करावी...

Rashan Card online | Rashan Card Adhar Link | केंद्र शासनाचा निर्णय.


Post a Comment

Previous Post Next Post