Pan Indian Phenomenon in English. भारतीय घटना मूलभूत वैशिष्ट्य.

https://www.graminbatmya.in/2022/03/pan-indian-phenomenon-indian-ocean.html
https://www.graminbatmya.in/2022/03/pan-indian-phenomenon-indian-ocean.html

भारतीय घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य एक जनतेच्या सार्वभौमत्वावर आधारित घटना.

भारतीय संविधानाचे सर्वात महत्त्वाचे व प्रथम वैशिष्ट्य म्हणजे ही राज्यघटना जनतेने स्वीकारलेली आहे तिचा आधार व शक्ती जनता हे घटनेचे प्रस्तावित सुरू हो.

1)आम्ही भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा पूर्वक ठरवून 1949 च्या नोव्हेंबर महिन्याच्या 26 तारखेची घटना मान्य करीत आहोत.

 2) निर्मित लिखित व्यापक राज्यघटना भारताची राज्यघटना व्यापक विस्तृत आहे मूळ राज्यघटनेत 395 कलमे होती. आज ही कलमे चाहेत काही पुस्तकात भारतीय घटनेत 459 कमी असल्याचा आहे मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्त्वे घटक राज्याच्या भारतीय घटने व्यापक विस्तृत झाली आहे.

 3) लोकतांत्रिक गणराज्य सर्व भारतातील सर्वोच्च सत्याधारित भारतातील बाहेर नाही तर भारतातच आहे अंतर्गत दृष्टिकोनातून भारतीय जनतेवर जमिनीवर पाण्यावर वायूवर आता केवळ भारताच्या संपूर्ण अधिकार आहे लोकतांत्रिक एक भारत लोकतांत्रिक प्रजासत्ताक लोकशाही राज्य आहेत याचा अर्थ भारतात सर्व सत्ता जनतेच्या हातात आहे गणराज्य भारतीय राज्यघटनेत गणराज्य हा शब्द आहे त्या शब्दाचा आशय असा आहे की भारतात शासनाच्या प्रमुख नियुक्त नव्हे तर जनते मार्फत निर्वाचित असेल त्याने निर्वाचाना द्वारे निवडलेला राष्ट्रपती असेल.

 4) परिदृढ व परिवर्तन इयत्तेच्या समन्वय भारतीय राज्यघटनेचा काही भाग बदलण्यासाठी लोकसभा राज्यसभेचे दोन-तृतीयांश होतच मत अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधानसभेची मान्यता आवश्यक आहे अशा प्रकारचे बहुमत मिळणे जिकिरीचे असते या अर्थाने भारतीय राज्यघटना ही परिदृढ आहे मात्र भारतीय राज्यघटनेचा काही भाग अगदी साध्या बहुमताने देखील बदलता येतो उदाहरण कलम 234 व 169 ची दुरुस्ती साध्या कायद्याप्रमाणे म्हणजे दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने बदलता येते थोडक्यात भारतीय राज्यघटना अंशत परिदृढ व अंशत परिवर्तनीय आहे.

 5) धर्मनिरपेक्ष राज्य भारतीय धार्मिक राज्य नाही तसेच भारतीय धर्मविरोधी राज्य नाही भारत धार्मिक संकीर्ण तिचा विचार पासून दृढ आहे व धर्माच्या बाबतीत तटस्थ आहे.

 6) एकात्म संघराज्य भारतीय घटनेच्या पहिल्या कलमात म्हटले आहे की भारत एक संघ राहिल अर्थात भारत राज्यांच्या एकसंघ असेल अशा प्रकारे भारतीय घटनेने संघराज्य या शब्दाचा प्रयोग न करता संघराज्याची स्थापना केलेले आहे स्थूल स्वरूपात भारतात संघराज्य आहे भारतात एकेरी नागिरी तत्त्व आहे. भारतात संघराज्य पद्धतीचे आहे पण त्याच्या कल एकात्म पद्धतीकडे आहे.

 7) संसदीय शासन पद्धति संसदीय शासन पद्धती दोन प्रमुख असतात एक राष्ट्रपती व दुसरा पंतप्रधान व मंत्रिमंडळ यात घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती नामधारी असतो संसदेत कार्यपालिका जबाबदार असते.

 8) मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. ते शासन देखील सर्वसाधारण सभेत हिरावून घेऊ शकत नाही. यावर विवेकी बंधने आहेत ते सहा प्रकारच्या आहेत ही कर्तव्य 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला.

 9) स्वतंत्र न्यायपालिका स्वतंत्र न्यायपालिका लोकशाहीच्या यशाच्या पूर्वअट आहे घटनेने संघराज्याचे स्वरूप कायम ठेवण्याची जबाबदारी न्यायपालिकेवर सोपवली आहे.

 10) स्वतंत्र आयोग स्वतंत्र निर्वाचन आयोग नियंत्रण व महापरी लेखापरिक्षक लोकसेवा आयोग इत्यादी.

 11) संसदेचे सर्वश्रेष्ठ तत्त्व व न्यायाच्या अधिकाऱ्याच्या समन्वय भारतीय सर्वोच्च न्यायालय देखील घटनेशी विसंगत असणारा एक कायदा घटनाबाह्य घोषित करू शकते अशा संसदेचे सार्वभौमत्व न्यायालय त्याचा सामान्य भारतीय घटनेत आहे.

 12) सार्वत्रिक प्रौढ मतधिकार - आता मतधिकार मिळवण्यासाठी वयाची मर्यादा 18 वर्ष आहे.

 13) एकेरी नागरिकत्व भारतीय घटनाकारांनी दुहेरी नागरिकत्वाचा विचार स्वीकारला नाही  घटनाकारांनी देशाच्या एकतेचा महत्व दिले.

 14) अल्पसंख्यांक व मागासवर्गीयासाठी विशेष व्यवस्था भारतीय घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्यांकांसाठी केलेले विशेष तरतूद अल्पसंख्यांकाच्या धार्मिक सांस्कृतिक व भाषांसाठी येत असेल त्यांच्या जीवन जगण्याचा पारंपारिक सभ्यतेच्या हिताचे रक्षण केले आहे.

 15) सामाजिक समतेसाठी तरतुदी कलम 17 नुसार अस्पृश्यता समाप्त करण्यात आलेली आहे अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला आहे.

 16) आणीबाणीची तरतूद कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी गट म्हटली जाते कलम 356 नुसार राज्यात आणीबाणी घोषित केली जाते कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी घोषित करता येते

 17) राष्ट्रभाषेचे तरतूद भारतीय घटनेने हिंदी भाषेत देवनागरी लिपी सहा राष्ट्रभाषेचे स्थान दिले आहे हिंदी बरोबरच आता इंग्रजी देखील अनिश्चित काळासाठी कार्य करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

 18) न्यायालयीन पूर्णवीलोकंन ओळखण केंद्रीय किंवा राज्याच्या प्रमुखाने काढलेला आदेश जर राज्यघटनेशी विसंगत असेल किंवा मूलभूत अधिकारावर अतिक्रमण होत असेल तर तो आदेश न्यायालय घटना बाहेर ठरू शकते.

 19) मूलभूत चौकट मूलभूत चौकट हे भारतीय घटनेचा गाभा जो बदललेला येत नाही केशवानंद भारती खटला सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल 1973 मध्ये स्पष्ट केले होते की भारतीय संसद कलम 368 कलमान्वये भारतीय घटनेत बदल करू शकते पण मूलभूत चौकट नष्ट करू शकत नाही.

 20) समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत 42 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे. कल्याणकारी राज्य भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्त्वाचे मार्गदर्शन स्वरूप दाखवते की घटनेचा उद्देश कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा आहे कारण मार्गदर्शक तत्त्वांमुळे राज्यात समाज हितासाठी अनेक सकारात्मक गोष्टी कराव्या लागत आहे.

सर्व नागरिकांना खालील हक्क राहतील असे घटनेच्या कलम 19 मध्ये नमूद करण्यात आले आहे.

1) भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य

2) शांततापूर्वक आणि निशस्त्र सभा भरवणे

3) संस्था आणि संघटना स्थापन करणे.

4) भारतीय प्रदेशात कुठेही मुक्तपणे संचार करणे

5) भारतीय प्रदेशात कोठेही राहणे अथवा कायम वास्तव्य करणे.

6) मालमत्ता मिळवणे धारणा करणे अथवा विकणे

7) कोणताही व्यवसाय धंदा अगर व्यापार करणे.

 स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे किमान बंध शिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही.

What is phenomena in simple words?

India is a country which is divided into 29 states(or provinces). Unlike Britain where the states act as implementing units, in India states have their own government which look after its territory and makes rules and regulations for its people. Any law which is in effect in one state may not be there in others. Or any company,industry or service present in one state may not be there in the remaining ones. In short each state in India works indepently.


Above all there is one central government which is supreme to all the state governments and ensures coordination and cooperation among the states.

What is an example of a phenomenon?

Any decision taken by a state govt. is only for that particular state. But decisions taken by central govt are for the whole country that is all the 29 states.


So anything which is applicable to or present in whole of India is mentioned with the term “PAN India”. It means Present Across Nation that is effective in all the states in its original form.


India, a vast country in South Asia, is often referred to as "pan India," which means that something is present or applicable throughout the country. The term has its roots in the country's diverse culture, rich history, and varied geography, which have given rise to a shared identity among its people.

Phenomenon meaning in Science

One of the main reasons why India is called pan India is its size and diversity. With an area of 3.3 million square kilometers, India is the seventh-largest country in the world. It is home to more than 1.3 billion people, who speak over 22 official languages and practice various religions. The country is also known for its diverse topography, which ranges from the towering Himalayan mountains in the north to the sun-kissed beaches of Goa in the south.


Despite its diversity, India shares a common identity based on its ancient civilization and rich cultural heritage. The country has a long history, dating back to the Indus Valley Civilization, which flourished around 2600 BCE. Over the centuries, India has been ruled by various dynasties and empires, including the Mauryas, Guptas, Mughals, and British. Each of these rulers has left their mark on the country's culture and history, which has contributed to its unique identity.

How to pronounce phenomenon

In addition to its shared history, India is also known for its vibrant democracy, which is the largest in the world. The country has a federal system of government, with power divided between the central government and the 28 states and 8 Union Territories. Despite occasional tensions between the states and the central government, India remains a united and cohesive nation, thanks to its shared identity and democratic values.

What is an example of a phenomenon?

Another reason why India is called pan India is its economic growth and development. Since liberalizing its economy in 1991, India has emerged as one of the world's fastest-growing major economies. The country has a diverse economy, with agriculture, manufacturing, and services sectors contributing to its growth. India is also home to several globally renowned companies, including Tata, Infosys, and Reliance, which have contributed to its economic success.

What is the synonym of phenomenon?

To conclude, India is called pan India because of its size, diversity, shared identity, democratic values, and economic growth. Despite its many differences, India remains a united and cohesive nation, thanks to its unique blend of history, culture, and geography. Whether it is in politics, business, or culture, India's pan-Indian identity is a source of pride and strength for its people.



What is mean by synonyms in Marathi?


Discovered meaning in Marathi

Scattering meaning in Marathi

Geophysical meaning in Marathi

Isaac meaning in Marathi

How to pronounce phenomenon


Post a Comment

Previous Post Next Post