महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग शासन.
![]() |
| www.graminbatmya.in |
शासन निर्णय.
1) राज्यस्तरीय योजना संकरित देशी गाई म्हशीचे गट वाटप अंतर्गत सन 2021 2022 करिता मागणी क्रमांक इं तीन लेखाशिर्ष 240 3d 722 33 अर्थसहाय्य लेखाशीर्ष खाली रुपये 800.00 लाख निधी अर्थसंकल्पी तसंच यापैकी रुपये 240.00 लाख एवढा खर्च ची झालेला निधी वजा जाता रुपये 560.00 लाख इतकी तर दूध उपलब्ध आहे.
2) वित्त विभागाच्या संदर्भात दिन क्रमांक एक चा परी पत्रान्वये राज्यात करोना विषाणू मुळे उद्भवलेली महामारी ची परिस्थिती विचारात घेऊन निधी विचारणा करता शासनाने मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत या अनुषंगाने कृषि व पदुम विभागाच्या संदर्भात दिन 24 वस्तीवर वित्त विभागाने दिलेल्या सहमत इस अनुसरून सन 2001 की सन 2022 मध्ये राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुसूचित प्रवर्गात करिता 6/4/2 दुधाळ संकरित देशी गाई म्हशीचे गट वाटप करणे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार एकोणीस बावीस आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय निधीतून लेखाशीर्ष 24 03.722 खाली उर्वरित रुपये पाचशे साठ लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वर वितरीत करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे.
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2021 form pdf
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना 2021
गाई म्हशी वाटप योजना 2022
पंचायत समिती योजना 2022
पशुपालन कर्ज योजना 2022
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 form
3) सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरीत निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांना विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजनेचा करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणात अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदी झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्ष निहाय ऊपर लेखाशिर्ष निहाय तसेच साध्य झालेले बहुतेक उद्देश नियम माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व कृषी पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणे बाबत दक्षता घ्यावी.
4) विभाग प्रमुख नियंत्रक अधिकारी यांनी अनुसूचित जाती घटकांसाठी चा निधी त्यात घटकांवर खर्च होईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला या योजनेवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवता येईल.
राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना.देशी गाई म्हशीचे गट वाटप अंतर्गत सन 2021 2022 करिता मागणी.
Animal Husbandry Scheme 2022.
How do I apply for NLM scheme?
What are the four types of animal husbandry?
How many types of animal husbandry.
वाचा दिनांक :- 21 मार्च 2022
शासन निर्णय.:- 1) शासन परिपत्रक त्त विभाग क्र.अर्णसं-2021/प्र.क्र.48/अर्ण-3म वद. 28.1.2022 ि वद.3.2.2022
2) कृ वर् ि पदुम विभागाची नस्ती क्र.बीडीएस 2021/प्र.क्र 108/पदुम-4
