ड घरकुल यादी कधी लागेल आणि ऑनलाईन कशी पाहायला मिळेल | Online D gharkul list | pm awas yojana list
नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेची यादी कशी पाहायची याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत . तसेच तुम्हाला Gharkul D Yadi Download [PDF] मध्ये डाउनलोड सुद्धा करता येणार आहे . तर हा लेख पूर्ण वाचा . तुम्हाला खात्रीशिर माहिती आपल्या graminbatmya या वेबसाइट वरती उपलब्ध करून देण्यात येते .
प्रधानमंत्री आवास योजना ही संपूर्ण भारत देशामध्ये राबवली जाते . प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये गरुजू व गरीब लोकांना घर बांधणी करण्यासाठी रु . 1,20,000 रक्कम ही सरकार मार्फत देण्यात येते . तुम्ही सुद्धा घरकुलची यादी च्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण घरकुलची यादी ऑनलाईन अपडेट व्हायला सुरुवात झाली आहे.ड घरकुल यादी, आता तुम्हाला ऑनलाईन सुद्धा पाहता येणार .
तुम्हाला 2022 | 2023 मधील नवीन घरकुल यादी प्रत्यक्ष दाखवणार आहे. तेही ऑनलाईन यादी मध्ये नाव आहे. त्यांची नावं घरकुल कधी मंजूर झाले आणि घरकुल बांधण्यासाठी निधी किती आला आहे. तेसुद्धा बघता येणार आहे.ड घरकुल यादी पहा, आपल्या मोबाईल मध्ये ऑनलाइन!
सर्वप्रथम गूगल मध्ये जाऊन या ठिकाणी पी.एम.ए.वाय.डॉट.एन.आय.सी.डॉट.इन वेबसाईट सर्च करायचे. ( pmay.nic.in ) किंवा खाली दिलेल्या link नावावर क्लिक करून पहा.![]() |
| क्लीक करा. |
योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण.
आज आपण घरकुल लाभार्थ्यांची यादी Online कशी पाहता येइल ते पाहू.
👇🏻👇🏻 ➖️➖️➖️👇🏻👇🏻
1) रमाई आवास योजना 2) शबरी आवास योजना
3) पंतप्रधान आवास घरकुल योजना.
खालील लिंकवर टच करून पुढील निर्देशानुसार माहिती सबमिट करा, तुमच्या गावाची घरकुल लाभार्थ्यांची यादी येइल.
Maharashtra
⬇️
जिल्हा
⬇️
तालुका
⬇️
गाव
⬇️
स्कीम चे नाव
⬇️
आर्थिक वर्ष
⬇️
Search
वेबसाइट https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx
आवास योजना यादी 2023 लिंक. https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx
Tags:
शासकीय योजना


Omasha gulab pawara
ReplyDelete