
सध्या घरकुल योजनेत खूप गोंधळ चालू आहे जे खरोखर पात्र आहेत त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तर त्याच्याकडे पक्के घर आहे जे श्रीमंत आहेत त्यांची नावे मात्र या यादीत आले आहेत. तर तुमची घरकुल संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर आता तुम्ही घर बसल्या एक कॉल करून तुमच्या ब्लॉक मधील घरकुल अधिकाऱ्यांकडे करू शकता.
आज तुम्हाला तुमच्या तालुक्यात घरकुल अधिकारी नेमण्यात आला आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. त्यांच्याकडे तुम्ही तुमची घरकुल संबंधित कोणतीही तक्रार करू शकता आणि त्यांच्याकडून तात्काळ तुमच्या तक्रारीचे निवारण सुद्धा केले जाईल. जे टोल फ्री नंबर तुम्हाला दिले होते ते काही वेळेला बिझी दाखवतात तर काही वेळेला लागतच नाही तर मित्रांनो आज मी जे नंबर देणार आहे ते त्यांच्या जवळचे चालू कॉन्टॅक्ट नंबर आहेत.
तर चला पुढे मुद्दे वाचायला सुरु करूया तर पहा.
तुमच्या तालुक्यातील घरकुल अधिकार्यांशी संपर्क करण्यासाठी म्हणजेच त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो. म्हणजेच त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मोबाईल मध्ये काढण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचा आहे आणि गुगलमध्ये pmayg.nic.in वेबसाईट सर्च करायचे आहे.
त्या लिंकवर क्लिक करा तर प्रधानमंत्री आवास योजना ची वेबसाईट ओपन झाल्यावर तिथे बघा कॉर्नर चा बॉक्समध्ये या तीन रेषा दिसत आहेत त्याचा वर क्लिक करा.
त्याच्यानंतर भरपूर ऑप्शन येतील तर खाली बघा आणि कॉन्टॅक्टस म्हणून ऑप्शन आहे तरी या कॉन्टॅक्ट चा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
नवीन कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि ते कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या तालुक्यात घरकुल अधिकारी आहेत. त्यांचे चालू कॉन्टॅक्ट नंबर असतील इथे बघा तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार करायची असेल आणि त्यासाठी जिल्ह्यामध्ये घरकुल अधिकारी आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवायचा असेल तर या डिस्ट्रिक ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
परंतु आपल्याला आपल्या तालुक्यातील घरकुल अधिकाऱ्याचा नंबर पाहिजे त्यासाठी या ब्लॉक ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो खाली ते आपल्या महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे. आणि जिल्हा निवडल्यानंतर आपले जिल्ह्यातील सर्व तालुके ते तुम्हाला दिसतील तरी ते तुमच्या तालुक्यामध्ये घरकुल अधिकारी आहे त्याचं नाव दिलेला आहे.
त्याच्यानंतर घरकुल अधिकारी कोणत्या पदावर आहेत ते पद इथे दिलेला आहे त्याच्या पुढे त्याची ईमेल आयडी आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनी ते बघाया घरकुल अधिकाऱ्यांचे टेलीफोन नंबर दिलेले आहे.
तरी या टेलीफोन नंबर वर तुम्ही कॉल करून तुमची तक्रार घरकुल अधिकाऱ्यांकडे करू शकता अशाप्रकारे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जितके लोक असतील त्या सर्व ब्लॉक मधील घरकुल अधिकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्हाला मिळून जातील तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या तालुक्यातील घरकुल अधिकाऱ्याचे कॉन्टॅक्ट नंबर काढून त्यांच्याकडे तुमचे घरकुल संबंधित कोणतीही तक्रार करू शकता.