![]() |
| दामिनी aaps वापराबाबत |
दामिनी aaps वापराबाबत सूचना..
वीज पडून जीवित हानी होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी आप तयार केले असून सदरचे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे करिता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधीनस्थ तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील तलाठी,ग्रामसेवक,कृषिसेवक,कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री, ऑपरेटर यांना सदरच्या डाऊनलोड करून त्याचा वापर करणे बाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदर चे यात जीपीएस लोकेशन काम करीत असून वीज पडणार या पंधरा मिनिटांपूर्वी सदरच्या ॲप मध्ये स्थिती दर्शविण्यात येते करिता.
हे आपापल्या सभोवताल वीज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये या बाबतचे निर्देश देण्यात यावे तसेच इतर सामान्य नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करून प्रवृत्त करावे याबाबत सूचना आपल्या स्तरावरून निर्गमित करण्यात यावेत तसेच याबाबत आपले आपल्या स्तरावरून व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करून दामिनी प्ले स्टोर डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहिती द्यावी त्याबाबतचा निर्णय देण्यात आलेला आहे.
दामिनी अँप्स कसे वापरावे.
दामिनी aaps वाचवेल अनेकांचे प्राण, पण या आधी मिळत असते सूचना तर. मित्रांनो हे मोबाईल दामिनी ॲप तुम्हाला तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने युज करू शकता याला कोणते पैसे खर्च करायची गरज नाही आणि त्यासाठी जमिनीच्या वापराबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मान्सून कालावधी विशेषतः जून व जुलै महिन्यात वीज पडून जीवित हानी होत असते.
वीज पडून जीवित हानी होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी aaps तयार केले असून त्याद्वारे तुम्ही तुमच्या एरियामध्ये वीज कुठे पडणार आहे. ते पाहू शकता. तुमच्या मोबाईल मध्ये दामिनी अँप्स राहिल्यास वापर करू शकता.
तुमची जीवित हानी होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून दहा मिनिटात तुम्ही तुमच्या एरियामध्ये वीज कुठे पडणार आहे ते तुम्ही बघू शकता.
दामिनी अँप्स डाउनलोड करा.
गुगल प्ले स्टोर ला आपण कशाप्रकारे डाऊनलोड करायचे ते आपण सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर मध्ये आल्यानंतर नवीन ॲप सर्च केल्यानंतर सर्वप्रथम दामिनी लाइटिंग अलर्ट वर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड लिंक बॉक्समध्ये क्लिक करून डाऊनलोड करून घ्या.
दामिनी अँप्स काम कसे करते जाणून घ्या?
सर्वप्रथम तुम्हाला तुमचं लोकेशन चालू ठेवायचे करंट लोकेशन चालू ठेवल्या नंतर ऑटोमॅटिकली तुमच्यामधील किती मिनिटात वीज पडणार आहे तुम्हाला सांगायचे ते बघताना तिथे रेड कलर मध्ये जर तुमच्या जवळपास सिम्बॉल आला तर पाच मिनिटाच्या आत तुमच्या तिथे वीज पडण्याची शक्यता आहे. आणि पिवळ्या कलर आल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा मिनिटांनी वीज पडणार आहे अशी माहिती अलर्ट तुमच्या तुम्हाला मोबाईल वर मिळत असेल.
दामिनी अँप्स Ragistration करा.
Ragistration करा दामिनी अँप्स - तर मित्रानो तुम्हाला तुमचं नाव टाकायचे, मोबाईल नंबर टाकायचा आणि तुम्ही व्यवसाय कोणता करता ते टाका,
तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करू शकता तुमच्या मित्राचे करू शकतात आणि तसेच तुमच्या शेतकरी मित्रांचे करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही करू शकता टाईप मध्ये लोकेशन तुमच्या एरियामध्ये येऊन थांबते आणि एरिया मध्ये कुठे तुम्हाला वीज पडणारे काय होणार हे सर्व माहिती तुम्हाला या दामिनी अँप्स च्या माध्यमातून साध्या प्रकारे तुम्ही बघू शकता.
Pdf वाचा..
