Police Bharti maharashtra.पोलीस भरती.

www.graminbatmya.in
www.graminbatmya.in

पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दिनांक 31 12 2020 अखेरपर्यंत असलेली 311 पदे 150 पोलीस शिपाई व एक्स एक्स पोलीस शिपाई चालक आणि समादेश राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 देसाईगंज गडचिरोली येथील रिक्त असलेली 105 पदे अशी एकूण 416 पदे 100% म्हणण्यास संदर्भ क्रमांक एक मधील पत्रान्वये शासन मान्यता देण्यात आली आहे तथापि गडचिरोली.

जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी बिंदुनामावली विहित करण्यात आली असल्याने सदर पदे भरण्यासाठी ची भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती सदर बिंदुनामावली सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक 03/01 /2022 रोजीच्या शासन निर्णय विहित करण्यात आली आहे.

 माननीय मंत्री मंडळाच्या दिनांक 15 12 2019 रोजी चा बैठकीमध्ये माननीय मंत्री मंडळाने पद भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित केले असून यापुढे होणाऱ्या परीक्षा सी एस आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार ज्या सूचना सामान्य प्रशासन विभाग माहिती तंत्रज्ञान यांनी संदर्भ क्रमांक 32 येथील दिनांक 18 1 2020 रोजी च्या शासन निर्णयान्वये दिल्या आहेत तथापि गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यक असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक इत्यादी पदे भरण्याची प्रक्रिया पोलीस घटक स्तरावरून करण्यात मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन आहे.

वाचा 

1) शासन पत्रक पोलीस 1819/प्र.ि.239 (भाग-1)/ पोल-५अ, चद.07.08.२०21

2) सामान्य सामान्य प्रशासक  विभाग , िासन चनणफय िमांक- बीसीसी-2020/प्र.ि.153/16-ब,

चद.03.01.2022

3) सामान्य सामान्य प्रशासक विभाग (माहिती तंत्रज्ञान), िासन चनणफय िमांक - मातंसं-2022/प्र.ि.01/

से-2/39, चद.18.01.2022

4) अपर पोलीस महासंिालक, प्रचिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांिे पत्र ि.

अपोमसं/प्रचि पो.चि.भरती-प्रचिया 2021/188/2021/2017,चद.21.01.2022

शासन निर्णय.

 पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दिनांक 31 12 2020 चा रिक्त असलेली 311 पदे 150 पोलीस शिपाई व 161 पोलीस शिपाई चालक आणि समुपदेशन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 देसाईगंज गडचिरोली येथील रिक्त असलेली 105 पदे आणि 1416 पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग यांच्या संदर्भ क्रमांक शासकीय निर्णयातून वगळण्यात येत असून सदर पदे भरण्यासाठी चे भरतीप्रक्रिया डीसीएस आयबीपीएस एमकेसीएल यांचे मार्फत न राबवता ती थेट पोलीस घटक स्तरावर राबविण्यात अशी शासन मान्यता देण्यात एकच आहे.

www.mahapolice.gov.in 2022 hall ticket

police bharti 2021: last date

www.mahapolice.gov.in 2022 login

Pimpri chinchwad police bharti 2022

www.mahapolice.gov.in online form 2022

Mumbai police bharti 2022 vacancy

mhpolice.maharashtra.gov.in online service

mh police bharti. cbtexam. in

Post a Comment

Previous Post Next Post