रमाई,शबरी,अपंग, पंतप्रधान आवास,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत ह्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचे रक्कम वाढविणे बाबत... 1) मा. ना. श्री. उद्धवसाहेब ठाकरे,मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य , 2)मा. ना. श्री. अजीतदादा पवार,उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, 3) मा. ना. श्री. अँड. के. सी. पाडवी,मंत्री, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, यांना दिले निवेदन दिले
![]() |
| Gharkul Yojana 2022 List Maharashtra |
घरकुल संबंधित विषया नुसार निवेदन करण्यात आले की,सध्या रमाई,शबरी,अपंग पंतप्रधान आवास,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत ह्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.
बांधकामासाठी लागणा-या मटेरियल चे भावात अडीच ते तीन पट वाढ झाल्याने घरकुल बांधणे शक्य नाही परंतु 2016/17 पासुनची अनुदान रकम 2022/23 मध्ये आजही तिच रक्कम बांधकाम मटेरियलला गृहित धरल्याने सध्याच्या वाढलेल्या महागाईनुसार मंजुर अनुदान रक्कम पुरेशी नाही.त्यामूळे बरेच घरकुल अपूर्ण आहे. म्हणुन सदर मंजुर रकमेत डबल वाढ करण्यात यावी असे निवेदन चेतन नारायण चौधरी. यांनी मंत्रालयात केले आहे.
घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र
पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र
घरकुल मंजूर यादी
घरकुल योजना कागदपत्रे
घरकुल यादी 2021 - 22
घरकुल योजना फॉर्म.
प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन आवेदन कैसे करें 2020?
प्रधानमंत्री शहरी आवास योजना में अपना नाम कैसे देखें?
प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण कैसे मिलेगा?
होळी, धुलीवंदन, रंगपंचमीच्या शुभेच्छा.
रंगांच्या या दुनियेत एक रंग लाऊया प्रेमाचा.!
आदर्श आई वडिलांच्या मायेचा.!
आन् अक्षरा पासन साक्षर करणाऱ्या त्या निस्वार्थी गुरुजनांचा.!
सीमे वर निधड्या छातीने वीर मरण पत्कारणाऱ्या त्या त्यागाचा.!
रंग लाऊया विधूर जगात समतेचा.!
जाती जातीत माखलेल्या.!
आणी अन माणसाच्या बाटाने जाटलेल्या.!
अन.!
धर्मांध माजलेल्या या समाजात,
चला रंग लाऊया सर्वसमभावनेचा.!
चला या रंगी बेरंगी जगात माणूस पेरूया.!
नव्या या डिजिटल जगात.!
पुन्हा एकदा.!
सर्वांना शुभेच्छा..

Savita Ishwar Thakare garkul hona hai
ReplyDelete